सध्या सुरु असलेल्या आणि येणाऱ्या नवीन योजना

चालू कामे

Main Image

योजनेचे नाव: स्वच्छ भारत मिशन

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प करणे.

चालू कामे
Main Image

योजनेचे नाव: 15 वा वित्त आयोग.

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथे बंदिस्त पाईप गटार करणे.

चालू कामे
Main Image

योजनेचे नाव: अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे.

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथील गावठाण वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटकरण करणे.

चालू कामे

पूर्ण झालेली कामे

Main Image

योजनेचे नाव: अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथील वेताळनगर येथे रस्ता काँक्रीटकरण करणे

पूर्ण झालेली कामे
Main Image

योजनेचे नाव: जनसुविधा विशेष अनुदान योजना.

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथे स्मशानभूमीस सोई सुविधा पुरविणे.

पूर्ण झालेली कामे
Main Image

योजनेचे नाव: लोक वर्गणी.

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथे नाना नानी पार्क तयार करणे.

चालू कामे


Main Image

योजनेचे नाव: लोक वर्गणी.

कामाचे नाव: मौजे देविखिंडी येथे श्रम दानातून वनराई बंधारे तयार करणे.

पूर्ण झालेली कामे
Main Image

योजनेचे नाव:- लोक वर्गणी.

कामाचे नाव:- मौजे देविखिंडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे क्रीडांगण तयार करणे

पूर्ण झालेली कामे

Get in Touch

ग्रामपंचायत देविखिंडी

ता. खानापूर जि. सांगली पिन – ४१५३०९

contact@devikhindi.com

+91 9665306208

+91 9922969444

Follow Us

© Devikhindi Grampanchayat. All Rights Reserved.

Designed by RK Enterprises | Pune